Gautami Patil Dancer Biography, Age, Lavani, Boyfriend, Family, Instagram, Viral Videos,
आज च्या या पोस्ट मध्ये आपण डान्सर गौतमी बद्दल जाणून घेणार आहोत . तिचे नाव तर आपण खूप ऐकलेय पण कोण आहे Gautami Patil खूप लोकांच्या मनात प्रश्न येत असतील ,तर या पोस्ट मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत . चला तर मंग बघूया गौतमी पाटील विकी, वय, भागीदार, कुटुंब, नृत्य व्हिडिओ, झुकाव, नेट वर्थ, उंची, जीवनशैली आणि तथ्ये .
Gautami Patil Dancer Biography
गौतमी पाटील ही कोल्हापूर ची प्रसिद्ध डान्सर आहे तिच्या लावणी पूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय आहे . सप्टेंबर २०२२ मध्ये तिच्या वादग्रस्त डान्स मुळे तिने सगळ्या महाराष्ट्रा च लक्ष्य तिच्याकडे वेधून घेतले ती एका लावणी मध्ये लावणी ड्रेस परिधान करून अश्लील आणि वादग्रस्त डान्स केला. व तो विडिओ पूर्ण महाराष्ट्रा मध्ये वायरल झाला त्या मुळे ती प्रसिद्ध झाली आता खूप लोक तिच्या बद्दल गूगल मध्ये सर्च करतात .
Real Name | Gautami Patil |
Nick Name | Gautami |
Popular Name | Gautami Patil Dancer |
Date of Birth | Approx 27 to 28 years |
Birth Place | Kolhapur, Maharashtra, India |
School Name | NA |
Higher Education | Not Known |
University/ College Name | NA |
Caste | Patil |
Religion | Hinduism |
Hobbies | Dancing |
Profession | Lavani Dancer |
Gautami Patil Dancer Photos
Dancer Gautami Patil Instagram
गौतमी पाटील रिल्स आणि डान्स व्हिडिओंसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटसारख्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 490K फोल्लोवेर्स आहे आणि ते वकरच 500K होणार आहे म्हणजेच 5 लाख होणार आहे . नोव्हेंबर 2018 मध्ये तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट ची सुरवात केलती . आणि दिवसोन दिवस तिचे फोल्लोवेर्स हे वाढतच आहे .